Maharashtra Government : आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Team Sattavedh Establishment of ‘MAHA ARC LTD’ for asset and loan management; : मालमत्ता, कर्ज व्यवस्थापनासाठी ‘महा आर्क लिमिटेड’ ’ची स्थापना; Mumbai: महाराष्ट्र सरकारने आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन राजकोषीय नियोजनासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून या कंपनीचे नाव ‘MAHA ARC LIMITED’ असे ठेवण्यात … Continue reading Maharashtra Government : आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय