Maharashtra Government : मंत्रालयात प्रवेशापूर्वी आता ‘फेस रिडींग’!

Team Sattavedh Now face reading will be done before entering the ministry : अनधिकृत प्रवेशाला बसणार चाप; प्रशासनाला विश्वास Mumbai मंत्रालयामध्ये प्रवेश देताना आता फेस रिडींग केले जाणार आहे. मंत्रालयातील सुरक्षा अधिक कडक करण्याच्या दृष्टीने ही नवीन प्रणाली अंमलात आणली गेली आहे. फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयाच्या सुरक्षिततेमध्ये वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त … Continue reading Maharashtra Government : मंत्रालयात प्रवेशापूर्वी आता ‘फेस रिडींग’!