Maharashtra Jeevan Pradhikaran : ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा; ३० गावांची पाणीकोंडी!

Team Sattavedh Water supply to 30 villages stopped due to water bill arrears : पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे पुरवठा बंद, ग्रामस्थांचे हाल Khamgao महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने थकीत पाणीपट्टी देयकाच्या वसुलीसाठी संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. प्रारंभिक टप्प्यात १९ गावांचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता, तर आता हा आकडा वाढून ३० गावांपर्यंत … Continue reading Maharashtra Jeevan Pradhikaran : ग्रामपंचायतचा निष्काळजीपणा; ३० गावांची पाणीकोंडी!