Maharashtra Kesari Wrestling Tournament : राजकीय आखाड्यासाठी गाजलेल्या देवळीत आता खरीखुरी कुस्ती

Team Sattavedh Wrestlers from across the state will come to Deoli : २९ जानेवारीपासून महाराष्ट्र केसरीचे आयोजन Wardha विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाड्यासाठी गाजलेल्या देवळीत आता खरीखुरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. येत्या २९ जानेवारीपासून २ फेब्रुवारीपर्यंत राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होईल. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीही कुस्तीपटू लढणार आहेत. एवढेच नव्हे तर महिला … Continue reading Maharashtra Kesari Wrestling Tournament : राजकीय आखाड्यासाठी गाजलेल्या देवळीत आता खरीखुरी कुस्ती