Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांची लूट थांबवणारच, ‘कोरोमंडल’च्या विरोधात आमदार मुनगंटीवार देणार तक्रार !

Team Sattavedh BJP leader MLA Sudhir Mungantiwar will file a complaint against ‘Coromandel’ : शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही Mumbai : शेतीसाठी रासायनिक खते नामांकित कंपनीकडून वितरित करण्यात येतात. यामध्ये रासायनिक घते कोरोमंडल इंटरनॅशन लिमिटेड या कंपनीकडून पुरवले जातात. पण खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तू लिंकिंग करून जबरदस्तीने विकल्या जातात. शेतकऱ्यांना याचा थेट फटका … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांची लूट थांबवणारच, ‘कोरोमंडल’च्या विरोधात आमदार मुनगंटीवार देणार तक्रार !