Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सुधीर मुनगंटीवार यांची कामगिरी ‘लई पॉवरफुल्ल’

Team Sattavedh BJP Leader MLA Sudhir Mungantiwar’s performance is ‘Very Powerful’ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील एकुण कामांमध्ये बल्लारपूर मतदारसंघ आघाडीवर Mumbai : राज्याचे माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार हे रोखठोक स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात. संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करून पाठपुरावा कसा करायचा, आणि प्रभावी नेतृत्व कसे असावे, याचे त्यांनी वारंवार उदाहरण … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सुधीर मुनगंटीवार यांची कामगिरी ‘लई पॉवरफुल्ल’