Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सभागृहात खेळखंडोबा; सदस्य आहेत तर मंत्री नाही, मंत्री उपस्थित पण सदस्य गायब..!

Team Sattavedh Controversy over absentees in session period : असंच चालत असेल तर स्पेशल सिटींग घेऊ नये Mumbai : महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनात सभागृहात कामकाज चालवण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे आणि या नियमावलीनुसार कामकाज व्हावे, ही मंत्री आणि सर्व सदस्यांची अपेक्षा असते. पण काही मंत्री आणि सदस्य सभागृहाच्या नियमांना फाटा देण्याचे काम करत असतात. त्यामुळे … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : सभागृहात खेळखंडोबा; सदस्य आहेत तर मंत्री नाही, मंत्री उपस्थित पण सदस्य गायब..!