Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : तुमच्यात जर हिंमत असेल तर नाव घ्या, असले शब्द चालणार नाहीत !

Team Sattavedh Nilesh Rane angry over Aditya Thackerays Chaddi Banian Gang criticism : आदित्य ठाकरेंच्या ‘ चड्डी बनियन गँग’ टीकेवर निलेश राणे भडकले Mumbai : विधानसभेत आज आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण धारावी महापालिका, नगरपालिका निवडणुका अशा विविध विषयावर सविस्तर मत मांडले आणि सरकारकडून काही मागणीही केल्या. आपल्या आवेश पूर्ण भाषणात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : तुमच्यात जर हिंमत असेल तर नाव घ्या, असले शब्द चालणार नाहीत !