Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची लवकरच भरपाई मिळणार

Team Sattavedh Statement by Minister Girish Mahajan in the Legislative Assembly : मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत घोषणा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश Mumbai: नुकत्याच झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन पूर्व आणि पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संबंधित नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लवकरच नुकसान भरपाई मिळेल … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : विदर्भात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची लवकरच भरपाई मिळणार