Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ‘फक्त भाषणं करून शेती फुलत नाहीत’, सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर हल्लाबोल

Team Sattavedh MLA Siddharth Kharat alleges that the government is insensitive towards farmers : शेतकरी आत्महत्या, औद्योगिक दुर्लक्ष आणि लोणार सरोवराच्या उपेक्षेवर विधानसभेत ठाम भूमिका Buldhana “फक्त भाषणं करून शेतकरी सुखी होत नाही. सरकारने आता जमिनीवर काम करून दाखवावं. अन्यथा जनता विचारेल – तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात की केवळ वक्ते?” या शब्दांत ठाकरे गटाचे आमदार … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : ‘फक्त भाषणं करून शेती फुलत नाहीत’, सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर हल्लाबोल