Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : अधिवेशन संपल्यावर होणार ‘त्या’ शिक्षकांचा पगार !

Team Sattavedh Minister Girish Mahajan announced the salary of teachers : चार दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू होते आंदोलन Mumbai : राज्य सरकारने शब्द देऊनही विनाअनुदानित शिक्षकांचे पगार अडकलेले होते. त्यामुळे इतर काहीच मार्ग शिल्लक नसल्याने या शिक्षकांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले होते. शिक्षक मागे हटत नसल्याचे पाहून सरकारने नमते … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : अधिवेशन संपल्यावर होणार ‘त्या’ शिक्षकांचा पगार !