Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : न्यायालयातील रिक्त पदे, फास्टट्रॅक निकाल, अधिकाऱ्यांना कडक शिक्षा !

Team Sattavedh Sudhir Munguntiwar suggested three points on the Crime Control Bill : सुधीर मुनगुंटीवार यांनी, गुन्हेगारी नियंत्रण विधेयकावर सुचवली त्रिसूत्री Mumbai : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक 2025 वर विधानसभेत जोरदार चर्चा झाली. राज्यातील वाढत्या संघटित गुन्हेगारीवर सदस्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी न्यायालयातील रिक्त … Continue reading Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : न्यायालयातील रिक्त पदे, फास्टट्रॅक निकाल, अधिकाऱ्यांना कडक शिक्षा !