ईव्हीएमवर आरोप, मतपत्रिकेवरही पराभव; काँग्रेसच्या दाव्यांतील विरोधाभास उघड !

Team Sattavedh विधान परिषदेच्या पाच जागा पैकी काँग्रेसला केवळ एक विजय, महायुतीला अंतर्गत कुरघोडीचा फटका Mumbai : निवडणुकीतील पराभवानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करायचा आणि लोकशाही व्यवस्थेतील त्रुटींवरून राजकीय वातावरण तापवायचे, या काँग्रेसच्या भूमिकेवर टीका होत असताना, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे निकाल वेगळेच राजकीय चित्र समोर आणतात. पाच … Continue reading ईव्हीएमवर आरोप, मतपत्रिकेवरही पराभव; काँग्रेसच्या दाव्यांतील विरोधाभास उघड !