Maharashtra Navnirman Sena : चिखलीतील वृक्षतोडीकडे वन विभागाचं दुर्लक्ष

Team Sattavedh Forest department’s negligence towards tree felling in Chikhali : मनसेचा आरोप, शिष्टमंडळाने घेतली उपवनसंरक्षकांची भेट Buldhana चिखली शहर व तालुक्यात बिनधास्तपणे सुरू असलेल्या वृक्षतोडीला वन विभागाचं समर्थन असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. लाकूड साठवण करणारे ठिय्ये, वृक्षतोड करणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी … Continue reading Maharashtra Navnirman Sena : चिखलीतील वृक्षतोडीकडे वन विभागाचं दुर्लक्ष