Maharashtra Navnirman Sena : चिखलीत 4.50 कोटींचा सिंचन विहीर घोटाळा?

Team Sattavedh Irrigation well scam worth Rs 4.50 crore in Chikhli : मनसेची चौकशी आणि दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी Buldhana महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2024-25 या वर्षात चिखली पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात मंजूर करण्यात आलेल्या 606 सिंचन विहिरींमध्ये सुमारे 4.50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MNS केला आहे. या संदर्भात … Continue reading Maharashtra Navnirman Sena : चिखलीत 4.50 कोटींचा सिंचन विहीर घोटाळा?