Maharashtra Navnirman Sena : बेकायदेशीररित्या जमीन वर्ग केली, तलाठी संजय चव्हाण निलंबीत

Team Sattavedh Land was illegally reclassified; Talathi Sanjay Chavan suspended : मनसेच्या पाठपुराव्याला यश, वीसहून अधिक प्रकरणात फेरफार Sindkhedraja सिंदखेडराजा तालुक्यातील शिवनी टाका येथील गट क्रमांक १६३ मधील वर्ग–२ शेतजमीन कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता वर्ग–१ करण्यात आल्याचा गंभीर घोटाळा उघड झाल्यानंतर महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तलाठी संजय चव्हाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी … Continue reading Maharashtra Navnirman Sena : बेकायदेशीररित्या जमीन वर्ग केली, तलाठी संजय चव्हाण निलंबीत