Maharashtra Navnirman Sena : हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, मनसेचा इशारा

Team Sattavedh Will not tolerate compulsion of Hindi language : मुख्याध्यापकांना पत्र लिहून हिंदीचा विरोध करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना Akola राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी स्वीकारण्याचे धोरण अवलंबिल्यानंतर याला समाजाच्या विविध स्तरातून विरोध सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना … Continue reading Maharashtra Navnirman Sena : हिंदी भाषेची सक्ती खपवून घेणार नाही, मनसेचा इशारा