Maharashtra Navnirman Sena : महापालिकेच्या झोन कार्यालयात मटण मार्केट लावू, मनसेचा इशारा

Team Sattavedh MNS aggressive against illegal mutton market : अवैध मार्केट हटविण्यासाठी दिला एक आठवड्याचा अल्टिमेटम Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत मिळताच राजकीय पक्ष सक्रीय झाले आहेत. सत्ताधारी तर घरोघरी जाऊन सरकारच्या कामांचा प्रचार करणारच आहेत. मात्र विरोधकांना आंदोलन, मोर्च्यांशिवाय पर्याय नाही. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑरेंज स्ट्रिटवरील मटण मार्केटच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला … Continue reading Maharashtra Navnirman Sena : महापालिकेच्या झोन कार्यालयात मटण मार्केट लावू, मनसेचा इशारा