Maharashtra Police : १२२ जणांनी नाकारली पोलिसाची नोकरी!

Team Sattavedh   122 people rejected the police job : वर्दी चढवायच्या ऐनवेळी निवड रद्द करण्यासाठी अर्ज Mumbai सरकारी नोकरी करण्याची हौस सर्वांनाच असते. पण पोलीस होण्यासाठी कष्ट करावे लागतात. अर्ज केला, मुलाखत दिली आणि पोलिसाची वर्दी चढवली, असं होत नाही. मैदानावर स्वतःची शारीरिक क्षमता सिद्ध करावी लागते. याशिवाय बुद्धीचाही कस लागतो. एवढे कष्ट करून … Continue reading Maharashtra Police : १२२ जणांनी नाकारली पोलिसाची नोकरी!