Maharashtra Police : हवालदार झाले Inspector!

Team Sattavedh 496 constables promoted as sub-inspector : राज्यातील ४९६ हवालदारांची पोलीस उपनिरीक्षकपदी बढती Nagpur राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ताण पोलीस अधिकाऱ्यांवर वाढला होता. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील ४९६ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती दिली. तसेच राज्यातील ४२ सहायक पोलीस निरीक्षकांनाही पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती … Continue reading Maharashtra Police : हवालदार झाले Inspector!