Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची राजकीय असहायता !

Team Sattavedh BJP Leader Chandrashekhar Bawankule Highlights Uddhav Thackeray’s Political Helplessness : ठाकरेंनी त्यांचा कार्यकाळ काचेच्या घरात घालवला Nagpur : शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे तर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हतबल मुख्यमंत्री होते. तर फडणवीस हे सक्षम नेतृत्व देणारे नेते आहेत. प्रशासन आणि जनसंपर्क या … Continue reading Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंची राजकीय असहायता !