Maharashtra politics : भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू !

Team Sattavedh BJP leader Ganesh Naik direct warning to DCM Eknath Shinde : भाजप नेते गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट इशारा Navi Mumbai : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांनंतर वातावरण शांत होईल असे वाटत असताना नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ … Continue reading Maharashtra politics : भाजपाने परवानगी दिली, तर यांचे नामोनिशाण संपवून टाकू !