Maharashtra politics : आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही !

Team Sattavedh Chief Minister Fadnavis direct warning to controversial ministers : मुख्यमंत्री फडणवीसांचा वादग्रस्त मंत्र्यांना थेट इशारा Mumbai : राज्यातील काही मंत्र्यांच्या सततच्या वादग्रस्त कृत्यांमुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम सुटला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकी नंतर झालेल्या चर्चेत फडणवीसांनी थेट सर्व मंत्र्यांना कानउघाडणी केली असून, आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही, असा … Continue reading Maharashtra politics : आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही !