Maharashtra politics : नगरविकासच्या निधी वाटपावर आता मुख्यमंत्र्यांची ‘अंतिम मोहर’

Team Sattavedh Complaints that a large amount of funds are given to Shiv Sena group : शिवसेना गटाला मोठ्या प्रमाणात निधी दिला जात असल्याच्या तक्रारी Mumbai : राज्यातील महायुती सरकारमध्ये पुन्हा अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः नगरविकास खात्यातील निधी वाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष पुन्हा उघड … Continue reading Maharashtra politics : नगरविकासच्या निधी वाटपावर आता मुख्यमंत्र्यांची ‘अंतिम मोहर’