Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही

Team Sattavedh Discussions come to a halt due to Chief Minister Fadnavis clear stance : मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्पष्ट भूमिकेमुळे चर्चांना विराम Nagpur : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर मंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, कृषी खाते त्यांच्याकडून काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याचा पदभार देण्यात आला आहे, तर कोकाटेंना क्रीडा आणि … Continue reading Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही