Maharashtra politics : चर्चा झाली आहे, काही गोष्टी ठरल्या आहेत

Team Sattavedh Eknath Shindes announcement on BJP-clash : भाजप–शिवसेना संघर्षावर एकनाथ शिंदे यांची घोषणा Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत महायुतीतून येत असलेल्या वादाच्या ठिणग्यांनी राज्याचे राजकारण तापवले असताना अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडून भाजप–शिवसेना संघर्षावर मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “मला २ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे” या … Continue reading Maharashtra politics : चर्चा झाली आहे, काही गोष्टी ठरल्या आहेत