Maharashtra politics : महापालिका नियुक्त्यांवरून नाराजी ची चर्चा !

Team Sattavedh Fadnavis’ explanation: The order is from the Center : फडणवीसांचे स्पष्टीकरण : आदेश केंद्राचे Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा सुरु आहे. ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमण्याच्या आदेशांमुळे हा वाद उफाळल्याचे बोलले जात आहे. साडेचार लाख लोकसंख्या आणि जवळपास 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ड वर्ग … Continue reading Maharashtra politics : महापालिका नियुक्त्यांवरून नाराजी ची चर्चा !