Maharashtra politics : “विठ्ठलाचं राज्य म्हणजे अजितदादा मुख्यमंत्री, आमदाराचं साकडं !

Team Sattavedh Fadnavis is at the center of great power and good wishes : फडणवीस केंद्रात मोठ्या पदावर जावोत’ अशीही शुभेच्छा Mumbai : कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुढच्या आषाढी एकादशीसाठी वेगळंच साकडं विठ्ठलाला घातलं आहे. “आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री … Continue reading Maharashtra politics : “विठ्ठलाचं राज्य म्हणजे अजितदादा मुख्यमंत्री, आमदाराचं साकडं !