Maharashtra politics : विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील ५ रिक्त जागा लवकरच भरणार

Team Sattavedh maharashtra-legislative-council-governor-quota-5-vacant-seats-update : स्थानिक स्वराज्य संस्थांत कामगिरी करणाऱ्यांना प्राधान्याची शक्यता Mumbai : महाराष्ट्र विधान परिषद मधील राज्यपाल नियुक्त कोट्यातील पाच रिक्त जागांबाबत हालचालींना वेग आला असून या जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात … Continue reading Maharashtra politics : विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातील ५ रिक्त जागा लवकरच भरणार