Maharashtra politics : उद्धव ठाकरे नव्हे, फडणवीसांचा मित्रपक्षांनाच इशारा !

Team Sattavedh Rohit Pawar’s suggestive remark on BJP rally speech : भाजप मेळाव्यातील भाषणावर रोहित पवारांचा सूचक टोला Mumbai : भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय संकल्प’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाने सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. “कोणीही एकत्र आले, तरी आमचा विजय थांबवू शकत नाही आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर होणार”, … Continue reading Maharashtra politics : उद्धव ठाकरे नव्हे, फडणवीसांचा मित्रपक्षांनाच इशारा !