Maharashtra politics : स्टॅम्प पेपरवर लढाईचा करारनामा, नवा राजकीय तमाशा !

Team Sattavedh Sanjay Gaikwad, Imtiaz Jalil face to face! : संजय गायकवाड, इम्तियाज जलील आमनेसामने! Mumbai ; राज्याच्या राजकारणात पुन्हा एक अनोखा आणि वादग्रस्त प्रकार घडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी लढाई करण्यासाठी स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून दिला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तिगत टीका आणि वादाच्या … Continue reading Maharashtra politics : स्टॅम्प पेपरवर लढाईचा करारनामा, नवा राजकीय तमाशा !