Maharashtra politics : निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला

Team Sattavedh Satej Patils attack on the mahayuti government : सतेज पाटलांचा महायुती सरकारवर हल्लाबोल Kolhapur : काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात, मात्र आमदार नसलेल्या ठिकाणी निधी न देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्या शपथेचाच हरताळ … Continue reading Maharashtra politics : निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला