Maharashtra politics : विधानसभेपूर्वी 160 जागांची गॅरंटीची ऑफर; आम्ही नाकारली !

Team Sattavedh Sharad Pawar’s revelation in Nagpur : शरद पवारांचा नागपूरमध्ये गौप्यस्फोट Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना एक धक्कादायक खुलासा केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील 288 पैकी तब्बल 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचे पवारांनी सांगितले. मात्र, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर पूर्ण … Continue reading Maharashtra politics : विधानसभेपूर्वी 160 जागांची गॅरंटीची ऑफर; आम्ही नाकारली !