Maharashtra politics : बिहार निकालाच्या धामधुमीत महाराष्ट्रात अचानक राजकीय हालचाल !

Team Sattavedh   Supriya Sule arrives at Varsha bungalow, meets Chief Minister ; सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट Mumbai : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्रातही एक अनपेक्षित राजकीय घडामोड झाली. बिहारमध्ये भाजप आणि जदयू आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे कल येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया … Continue reading Maharashtra politics : बिहार निकालाच्या धामधुमीत महाराष्ट्रात अचानक राजकीय हालचाल !