Maharashtra politics : सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी औलाद !

Team Sattavedh Tanaji Sawants anger at NCP : तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीवर संताप Dharashiv : भूम आणि परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली आहे. सावंत यांनी राष्ट्रवादीवर आरोप करताना म्हटलं की, ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे जी सत्तेशिवाय राहूच शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर … Continue reading Maharashtra politics : सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी औलाद !