Maharashtra politics : बबड्या, बबड्याचा बाबा आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करा

Team Sattavedh Thackeray group MLAs demand from Governor : ठाकरे गटाच्या आमदारांची राज्यपालांकडे मागणी Mumbai : राज्यात सत्ताधारी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांच्या वर्तनावरून निर्माण झालेला वाद आता अधिकच गहिरा झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाने थेट राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन काही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्र्यांचे वर्तन विधिमंडळाच्या पावित्र्याला काळिमा फासणारे असून … Continue reading Maharashtra politics : बबड्या, बबड्याचा बाबा आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करा