Maharashtra politics : वादग्रस्त घटना, अंतर्गत धूसफूस आणि आरोप प्रत्यारोपचा गाजावाजा

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) The challenge facing Mahayuti is to build credibility! : महायुती समोर विश्वासार्हता निर्माण करण्याचे आव्हान! गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तारूढ युती म्हणजे भाजप शिंदे गट, आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत कुरबुरी, गैरकारभाराचे आरोप यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुती … Continue reading Maharashtra politics : वादग्रस्त घटना, अंतर्गत धूसफूस आणि आरोप प्रत्यारोपचा गाजावाजा