Maharashtra politics : २०२९ पर्यंत मी मुख्यमंत्रीच राहणार !

Team Sattavedh There is no change in mahayuti Devendra Fadnavis : महायुतीत कोणताही फेरबदल नाही- देवेंद्र फडणवीस Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, सत्ताधारी भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीत कोणताही फेरबदल होणार नाही. नवे भागीदार येणार नाहीत आणि विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही, असे त्यांनी … Continue reading Maharashtra politics : २०२९ पर्यंत मी मुख्यमंत्रीच राहणार !