Maharashtra politics : पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता !

Team Sattavedh Will action be taken against bagwala ministers Rohit Pawars question : ‘बॅगवाल्या मंत्र्यां’ वर कारवाई होणार का? रोहित पवारांचा सवाल Mumbai : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा चर्चेत आले आहेत. विधीमंडळाचे कामकाज सुरू असताना कोकाटे हे मोबाईलवर ‘रमी’ हा पत्त्यांचा खेळ खेळताना दिसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची … Continue reading Maharashtra politics : पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची शक्यता !