Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीनंतर मविआमध्ये महाभूकंप!

Team Sattavedh As many as 46 leaders enter the grand alliance, leaks continue : तब्बल 46 नेत्यांची महायुतीमध्ये एन्ट्री, गळती सुरूच Mumbai : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये राजकीय धक्के थांबण्याचे नाव घेत नाहीत. मतदानाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सलग पराभवानंतर नाराज झालेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांचा महायुतीमध्ये लोंढा सुरूच आहे. आता या गळतीचा नेमका आकडा समोर … Continue reading Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीनंतर मविआमध्ये महाभूकंप!