Maharashtra politics : निर्णय राष्ट्रवादीचा, पण आधी आमच्याशी चर्चा आवश्यक

Team Sattavedh Chief Minister Devendra Fadnavis clear comment on NCP merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट भाष्य Mumbai : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. खासदार शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते, … Continue reading Maharashtra politics : निर्णय राष्ट्रवादीचा, पण आधी आमच्याशी चर्चा आवश्यक