Maharashtra politics : महाराष्ट्रात आता ‘फडणवीस ॲक्ट’ हा नवीन कायदा लागू !

Team Sattavedh Sanjay Rauts criticism for releasing ministers : मंत्र्यांना समज देऊन सोडल्याबद्दल संजय राऊत यांची टीका Mumbai : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आरोप केला की महाराष्ट्रात आता नवीन कायदा लागू झाला आहे, ज्याचे नाव ‘फडणवीस ॲक्ट’ आहे. या कायद्याअंतर्गत काही मंत्र्यांना … Continue reading Maharashtra politics : महाराष्ट्रात आता ‘फडणवीस ॲक्ट’ हा नवीन कायदा लागू !