Maharashtra politics : घोडामैदान जवळच, वल्गना करण्याचा उपयोग नाही

Team Sattavedh Shinde – Fadnavis group criticizes Thackeray alliance : ठाकरे युतीवरून शिंदे – फडणवीस गटाकडून टीका Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे उधाण आलं आहे. महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढतील आणि विजय मिळवतील, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत … Continue reading Maharashtra politics : घोडामैदान जवळच, वल्गना करण्याचा उपयोग नाही