Maharashtra politics : महाराष्ट्राच्या आठ मंत्र्यांना घरी पाठवण्याच्या हालचाली !

Team Sattavedh Signs of a political earthquake, a big change in politics : राजकीय भूकंपाची चाहूल, राजकारणात मोठा बदल? Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये महायुती सरकारमधील एकूण आठ मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर … Continue reading Maharashtra politics : महाराष्ट्राच्या आठ मंत्र्यांना घरी पाठवण्याच्या हालचाली !