Maharashtra State Budget 2026 : शेतकऱ्यांच्या दोन लाखापर्यंत कर्ज माफ; मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा

Team Sattavedh devendra-fadnavis-announces-loan-waiver-to-farmers : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत लाभ Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. यासोबतच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजारापर्यंत लाभ … Continue reading Maharashtra State Budget 2026 : शेतकऱ्यांच्या दोन लाखापर्यंत कर्ज माफ; मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा