Maharashtra State Rural Livelihoods Mission : उमेदने 2 लाख 65 हजार कुटुंबात आणली आर्थिक समृद्धी!

Team Sattavedh UMED brought financial prosperity to 2 lakh 65 thousand families : 53 हजार महिला ‘लखपती दिदी’! Yavatmal महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद जिल्ह्यातील महिलांसाठी आर्थिक समृद्धीचा मार्ग ठरले आहे. अभियानातून जिल्ह्यात 25 हजारावर स्वयं सहायता समूहांची स्थापना झाली आहे. या समूहातील 2 लाख 65 हजार कुटुंबात आर्थिक समृद्धी आली आहे. सुरुवातीस छोट्या … Continue reading Maharashtra State Rural Livelihoods Mission : उमेदने 2 लाख 65 हजार कुटुंबात आणली आर्थिक समृद्धी!