Maharashtra State Seed Corporation : महाबीजमध्ये कामगार नसल्याचा शेतकऱ्यांना फटका!

Team Sattavedh Farmers hit by lack of workers in Mahabeej : वखार प्रमुख उडवाउडवीची उत्तरे देऊन करतात शेतकऱ्यांची गळचेपी Wardha महाबीज महामंडळाकडून बियाणे उत्पादनासाठी शेतकऱ्याला फाउंडेशनचे बियाणे दिले जाते. अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून त्याने उत्पादित केलेले बियाणे घेऊन त्याची गुणवत्ता तपासून पुढच्या वर्षी बियाणे म्हणून बाजारात विक्रीसाठी आणले जाते. बाजारापेक्षा सातशे-आठशे रुपये दर जास्त मिळत असल्याने … Continue reading Maharashtra State Seed Corporation : महाबीजमध्ये कामगार नसल्याचा शेतकऱ्यांना फटका!