Maharashtrta Government : गतिमान, पारदर्शक कारभाराकरिता सरसावले प्रशासन !

Team Sattavedh   Chief Minister’s seven-point program: District Collector reviews the system : मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा Wardha News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी अर्थात ईज ऑफ लिव्हिंगसाठी सात कलमी कृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू असलेल्या या कृती कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी … Continue reading Maharashtrta Government : गतिमान, पारदर्शक कारभाराकरिता सरसावले प्रशासन !