Mahatma Gandhi : १ फेब्रुवारीला सेवाग्राम आश्रमात येणार होते बापू!

Team Sattavedh Bapu was coming to Sevagram Ashram on February 1 : ‘आखरी निवास’ ठरले महात्मा गांधींसाठी अखेरचे Wardha सेवाग्राम आश्रम येथून २५ ऑगस्ट १९४६ ला महात्मा गांधी दिल्लीला गेले. त्यानंतर ते १ फेब्रुवारी १९४८ ला सेवाग्राम आश्रमात येणार होते. पण दिल्लीमध्येच त्यांची ३० जानेवारी १९४८ मध्ये हत्या झाली. या घटनेला ७६ वर्षे झालीत. पण … Continue reading Mahatma Gandhi : १ फेब्रुवारीला सेवाग्राम आश्रमात येणार होते बापू!