Mahatma Gandhi : ‘या’बाबतीत गांधींचे जीवन क्रांतीकारी!

Team Sattavedh   Revolutionary against the caste system : सेवाग्राम आश्रमात हुतात्मा दिन साजरा Wardha गांधीजींच्या विचारांना समजावून घेणे आवश्यक आहे. त्यांचे विचारच नाही तर त्यांच्या जीवनातही मोकळेपणा होता. लहानपणापासून ते जातीपातीला मानत नव्हते. पण त्यांचे भाषण ऐकले तर मोठा विरोधाभास आपल्याला दिसून येईल. त्यामुळे बारकाईने पाहिले तर जातीय व्यवस्थेबाबत त्यांचे जीवनच क्रांतिकारक होते, असे … Continue reading Mahatma Gandhi : ‘या’बाबतीत गांधींचे जीवन क्रांतीकारी!